सोलापूर शहर

महाराष्ट्र दिनानिमित्त उद्या पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण..

सोलापूर : -- महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 67 व्या वर्धापन दिनानिमित्त राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री...

Read more

पंढरपुरात चंद्रभागेत आंध्रप्रदेशच्या तरुणाचा बुडून मृत्यू; अवैध वाळू उपशावरून संताप

पंढरपूर,; येथील विठुरायाच्या दर्शनासाठी आलेला आंध्रप्रदेश येथील तरुण चंद्रभागा नदीमध्ये स्नानासाठी गेला होता. तेव्हा इस्काँन मंदिरा जवळ त्याला नदीपात्रातील खड्ड्याचा...

Read more

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंतीनिमित्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अभिवादन

सोलापूर :सोलापूर येथील डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी...

Read more

शहर पोलीस दलातील दीपक जाधव यांना पोलीस महासंचालक पदक जाहीर

सोलापूर - शहर गुन्हे शाखेतील पोलीस कर्मचारी दीपक गजानन जाधव यांना प्रशंसनीय सेवेबद्दल महाराष्ट्र पोलीस दलातील सर्वोच्च सन्मान असणारे पोलीस...

Read more

जुळे सोलापूरच्या शासकीय मैदानावर भव्य स्क्रीनवर सामने; प्रवेश मोफत, विविध मनोरंजन उपक्रमांची रेलचेल

शहरात शासकीय मैदानावर दोन दिवस मोफत जल्लोष सोलापूर : देशभरातील क्रिकेटप्रेमींसाठी यंदाचा इंडियन प्रीमियर लीग (IPL 2026) हंगाम अधिक मोठा,...

Read more

बसव सेंटरच्या विविध पुरस्कारांची घोषणा; विक्रम खेलबुडे, डॉ. मेतन, प्रा. विभुते, डॉ. हिप्परगी मानकरी

सोलापूर : लिं. राजशेखर मडकी संस्थापित बसव सेंटरच्या विविध पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. संस्थेतर्फे पुरस्कार वितरण तसेच मानद पदवीदान...

Read more

सिव्हिल रुग्णालयातील ९५ रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायम सेवेचा दिलासा

उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय; राज्य सरकारची याचिका फेटाळली, ८ आठवड्यांत अंमलबजावणीचे आदेश सोलापूर : श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय...

Read more

सोलापुरात उद्या ‘स्वस्तिक’ पतसंस्थेचे​ मराठी श्रेया अभिनेत्री बुगडे यांच्या हस्ते शुभारंभ!

सोलापूर:'स्वस्तिक नागरी सहकारी पतसंस्था मर्या., सोलापूर'या अग्रगण्य संस्थेच्या वतीने नवीन सभासद नोंदणी अभियानाचा शुभारंभ करण्यात आला आहे. "आपला सहभाग, संस्थेची...

Read more

न्यायाधीश पतीला आता न्यायाधीश पत्नीची साथ; सोलापूरचे प्रथमेश शिंदे एमपीएससी परीक्षेत महाराष्ट्रात दुसरे

सोलापूर : नुकत्याच महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या दिवाणी न्यायाधीश क स्तर व प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी २०२३ या परीक्षेचा अंतिम निकाल...

Read more

मंगळवेढ्यातील विवाहितेचा संशयस्पद मृत्यू -प्रकरणी अटकेतील आरोपीस जामीन मंजूर!

सोलापूर : धनश्री जगताप मृत्यू प्रकरणी मंगळवेढा पोलीस ठाण्यात गु.र. क्र. ०१४६/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०८,...

Read more
Page 69 of 131 1 … 68 69 70 … 131

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.