Monday, July 27, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

राष्ट्रवादी पक्षाच्या सोलापूर जिल्हा संपर्क मंत्रीपदी दत्ता भरणे यांची निवड…

Solapur Mirror by Solapur Mirror
October 9, 2025
in Uncategorized
0
राष्ट्रवादी पक्षाच्या सोलापूर जिल्हा संपर्क मंत्रीपदी दत्ता भरणे यांची निवड…
0
SHARES
3
VIEWS

सोलपूर; राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार तसेच प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे यांनी नुकतेच एक पत्र काढले असून त्यानुसार वाशिम या जिल्ह्याचे पालकमंत्री व सोलापूर, धाराशिव, जालना जिल्ह्याच्या संपर्क मंत्री म्हणून पक्ष संघटनेच्या दृष्टीने कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांना जबाबदारी देण्यात आली आहे .

आगामी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका राष्ट्रवादी पक्षाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या आहेत त्यासाठी कृषी मंत्री भरणे यांनी या चार जिल्ह्यांमध्ये जाऊन 10 ते 18 ऑक्टोबर 2025 या कालावधीमध्ये राष्ट्रवादी पक्ष संघटनेच्या आढावा बैठका घ्याव्यात या बैठकांना जिल्हाध्यक्ष व कार्याध्यक्ष आजी-माजी आमदार खासदार जिल्ह्यातील प्रमुख मान्यवर जिल्हा कार्यकारिणी फ्रंटल व सेलचे जिल्हाध्यक्ष शहराध्यक्ष प्रमुख पदाधिकारी व स्थानिक स्वराज्य संस्थेचे आजी-माजी पदाधिकारी व सदस्य यांना निमंत्रित करण्याबाबत जिल्हाध्यक्षांना सूचना देऊन आगामी निवडणुकीसाठी व जास्तीत जास्त यश मिळवण्याच्या दृष्टीने कारवाई करण्याच्या सूचनेचे पत्र पक्षाकडून जाहीर करण्यात आले आहे या निवडीचे जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे ज्येष्ठ नेते चंद्रकांत दायमा राष्ट्रवादीचे गरसेवक तोफिक शेख यांनी या निर्णयाचे स्वागत केले.आणि दूरध्वनी वरून दत्तात्रय भरणे यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिले….

Previous Post

आता कुणबी समाजाचा आझाद मैदानात ठिय्या; हैदराबाद गॅझेटियर GR रद्द करण्याची मागणी

Next Post

जिल्हा परिषद पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी पुढारीचे अमोल साळुंके यांची निवड….

Related Posts

आषाढी वारीसाठी आरोग्य विभाग पूर्णपणे सज्ज!
Uncategorized

आषाढी वारीसाठी आरोग्य विभाग पूर्णपणे सज्ज!

July 19, 2026
सोलापूर बार असोसिएशन निवडणुकीचे बिगुल; अध्यक्षपदासाठी दोन दिग्गज मैदानात
Uncategorized

सोलापूर बार असोसिएशन निवडणुकीचे बिगुल; अध्यक्षपदासाठी दोन दिग्गज मैदानात

July 11, 2026
शहर पोलिस दलातील चार अधिकाऱ्यांना पदोन्नती; नव्या जबाबदाऱ्यांची धुरा
Uncategorized

शहर पोलिस दलातील चार अधिकाऱ्यांना पदोन्नती; नव्या जबाबदाऱ्यांची धुरा

June 24, 2026
‘एकही मत वाया नको’ : राजाभाऊंच्या विजयासाठी शिंदेंचे दूत सोलापुरात सक्रिय
Uncategorized

‘एकही मत वाया नको’ : राजाभाऊंच्या विजयासाठी शिंदेंचे दूत सोलापुरात सक्रिय

June 18, 2026
मतदानात ‘उत्तर सोलापूर’ अव्वल तर ‘पंढरपूर’ संथ; पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात ११.८५ टक्के मतदान
Uncategorized

मतदानात ‘उत्तर सोलापूर’ अव्वल तर ‘पंढरपूर’ संथ; पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात ११.८५ टक्के मतदान

June 18, 2026
पोलीस आयुक्तांच्या उपस्थितीत जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांचे स्वागत
Uncategorized

पोलीस आयुक्तांच्या उपस्थितीत जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांचे स्वागत

June 15, 2026
Next Post
जिल्हा परिषद पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी पुढारीचे अमोल साळुंके यांची निवड….

जिल्हा परिषद पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी पुढारीचे अमोल साळुंके यांची निवड….

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025