Monday, September 7, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

शिक्षक भरती प्रक्रियेला वेग; ३४९ उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी

Solapur Mirror by Solapur Mirror
September 2, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
शिक्षक भरती प्रक्रियेला वेग; ३४९ उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी

सोलापूर : पवित्र प्रणालीद्वारे घेण्यात आलेल्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT)-२०२५ अंतर्गत गुणवत्तेनुसार पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या शिक्षक पदभरती प्रक्रियेला वेग आला आहे. जिल्हा परिषद सोलापूरच्या प्राथमिक शिक्षण विभागामार्फत मराठी माध्यमाच्या निवड यादीतील अनुक्रमांक १ ते ३४९ अशा एकूण ३४९ उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात येणार आहे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) विशाल मुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पवित्र पोर्टलवर प्राप्त गुणांच्या आधारे निवड झालेल्या उमेदवारांची दोन टप्प्यांत कागदपत्र पडताळणी केली जाणार आहे. बुधवार, २ सप्टेंबर रोजी निवड यादीतील अनुक्रमांक १ ते १७५, तर गुरुवार, ३ सप्टेंबर रोजी अनुक्रमांक १७६ ते ३४९ मधील उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी होणार आहे.

जवाहरलाल नेहरू मुलांचे वसतिगृह, पार्क चौक, सोलापूर येथे सकाळी १० वाजल्यापासून ही प्रक्रिया सुरू होणार आहे. उमेदवारांनी निर्धारित वेळेत स्वतः उपस्थित राहणे अनिवार्य आहे. पडताळणीसाठी पवित्र पोर्टलवर नमूद केलेली सर्व आवश्यक मूळ कागदपत्रे, साक्षांकित छायांकित प्रती तसेच संबंधित अन्य कागदपत्रे सोबत आणण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कागदपत्र पडताळणीची प्रक्रिया पारदर्शक आणि नियमानुसार पूर्ण करण्यासाठी प्राथमिक शिक्षण विभागाकडून आवश्यक नियोजन करण्यात आले आहे. पडताळणीच्या वेळी आवश्यक कागदपत्रे उपलब्ध नसल्यास किंवा उमेदवार निर्धारित दिवशी अनुपस्थित राहिल्यास त्याचा परिणाम पुढील निवड प्रक्रियेवर होऊ शकतो, असे शिक्षणाधिकारी मुळे यांनी स्पष्ट केले.

कागदपत्रांची पूर्वतयारी करूनच या : मुळे
“पवित्र प्रणालीअंतर्गत शिक्षक पदभरतीची प्रक्रिया गुणवत्तेच्या आधारे आणि पारदर्शक पद्धतीने राबविण्यात येत आहे. निवड झालेल्या प्रत्येक उमेदवाराने निर्धारित वेळेत उपस्थित राहून कागदपत्र पडताळणीची कार्यवाही पूर्ण करावी. कोणतीही अडचण उद्भवू नये यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्वतयारी करून उमेदवारांनी वेळेत उपस्थित राहावे,” असे आवाहन शिक्षणाधिकारी (प्राथमिक) विशाल मुळे यांनी केले आहे.

Tags: जिल्हा परिषदविशाल मुळेशिक्षणाधिकारी (प्राथमिक)सोलापूर
Previous Post

महापालिकेत बडतर्फीची शिक्षा पुरे; १५ कर्मचाऱ्यांना पुन्हा संधी द्या

Next Post

तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सवाची तयारी

Related Posts

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले
सोलापूर जिल्हा

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..
सोलापूर जिल्हा

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट
सोलापूर जिल्हा

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार
सोलापूर जिल्हा

बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार

September 2, 2026
शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश
सोलापूर जिल्हा

शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश

September 2, 2026
विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा
सोलापूर जिल्हा

विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा

September 2, 2026
Next Post
तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सवाची तयारी

तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सवाची तयारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In