Monday, September 7, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

सिद्धरामेश्वर मंदिरात रंगीबेरंगी रांगोळीतून साकारला ‘मोरया’

Solapur Mirror by Solapur Mirror
August 31, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
सिद्धरामेश्वर मंदिरात रंगीबेरंगी रांगोळीतून साकारला ‘मोरया’

संकष्टी चतुर्थीचे औचित्य; ६० किलो रंग-रांगोळीचा वापर, भाविकांसाठी ठरले आकर्षण

सोलापूर : श्रावण महिन्यातील तिसरा सोमवार आणि त्याच दिवशी आलेल्या संकष्टी चतुर्थीचे औचित्य साधून सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर मंदिराच्या सभामंडपात कला संगम फाउंडेशनच्या कलाकारांनी रंगीबेरंगी रांगोळीतून भगवान गणेशाची आकर्षक प्रतिकृती साकारली. धार्मिकतेसोबत सामाजिक संदेश देणारी ही कलाकृती दर्शनासाठी आलेल्या भाविकांचे विशेष आकर्षण ठरली.

कला संगम फाउंडेशनच्या सात ते आठ कलाकारांनी रविवारी रात्री उशिरापर्यंत परिश्रम घेत ही भव्य रांगोळी साकारली. गणेशाची मनमोहक प्रतिकृती आणि आकर्षक रंगसंगतीसाठी सुमारे ३० किलो रांगोळी आणि ३० किलो रंग अशा एकूण ६० किलो साहित्याचा वापर करण्यात आला. रांगोळीच्या माध्यमातून ‘शिवशंभूच्या हाती खेळतो मोरया, विश्वाचा रक्षणकर्ता आणि मूषककर्ता, एकदा पाहुया!’ असा सामाजिक संदेशही देण्यात आला.

श्रावणातील तिसऱ्या सोमवारनिमित्त श्री सिद्धरामेश्वरांच्या दर्शनासाठी शहर व जिल्ह्यासह विविध भागांतून मोठ्या संख्येने भाविक मंदिरात दाखल झाले होते. दर्शनानंतर सभामंडपातील गणेश प्रतिकृती पाहण्यासाठी भाविकांची गर्दी झाली. अनेकांनी रांगोळीसोबत सेल्फी आणि छायाचित्रे काढत हा क्षण मोबाईलमध्ये जतन केला. कला संगम फाउंडेशनच्या या कलात्मक उपक्रमाचे भाविकांनी कौतुक केले. ही रांगोळी साकारण्यासाठी अविनाश जिंकेरी, भास्कर नांदल, रूपा कुताटे, राजेंद्र काळे, आरती पिसे, रक्षा रायकर, सुहानी कांबळे यांच्यासह अन्य सदस्यांनी परिश्रम घेतले.

Previous Post

प्रलंबित कामांना ‘जागेवरच’ मंजुरी; आमदार आसगांवकरांच्या बैठकीत शिक्षकांना दिलासा!

Next Post

कुचन प्रशालेत तेलुगू भाषा अन् राष्ट्रीय क्रीडा दिनाचा जागर

Related Posts

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले
सोलापूर जिल्हा

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..
सोलापूर जिल्हा

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट
सोलापूर जिल्हा

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार
सोलापूर जिल्हा

बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार

September 2, 2026
शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश
सोलापूर जिल्हा

शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश

September 2, 2026
विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा
सोलापूर जिल्हा

विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा

September 2, 2026
Next Post
कुचन प्रशालेत तेलुगू भाषा अन् राष्ट्रीय क्रीडा दिनाचा जागर

कुचन प्रशालेत तेलुगू भाषा अन् राष्ट्रीय क्रीडा दिनाचा जागर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In