Monday, September 7, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

शेतीपंपांना पूर्ववत वीज द्या; शेतकऱ्यांचा अंत पाहू नका : खासदार प्रणिती शिंदे

Solapur Mirror by Solapur Mirror
June 5, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
शेतीपंपांना पूर्ववत वीज द्या; शेतकऱ्यांचा अंत पाहू नका : खासदार प्रणिती शिंदे

महावितरण कार्यालयावर शेतकऱ्यांचा मोर्चा; किमान ८ तास वीजपुरवठ्याची मागणी

सोलापूर, : सोलापूर जिल्ह्यातील शेतीपंपांचा वीजपुरवठा चार तासांवर आणल्याच्या निर्णयाविरोधात शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून, खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महावितरणच्या सोलापूर कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. यावेळी अधीक्षक अभियंता सुनील माने यांना निवेदन देऊन शेतीपंपांसाठी पूर्ववत किमान आठ तासांचा नियमित वीजपुरवठा सुरू करण्याची मागणी करण्यात आली. मोर्चानंतर बोलताना खासदार प्रणिती शिंदे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. पेरणीच्या तोंडावर वीजपुरवठा कमी झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असून पिकांसह पशुधनालाही पाण्याच्या टंचाईचा सामना करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह आणि ऊर्जा ही दोन्ही महत्त्वाची खाती असूनही राज्यातील परिस्थिती चिंताजनक असल्याचा आरोप करत, सरकारला जनतेच्या प्रश्नांपेक्षा निवडणुकांचीच अधिक काळजी असल्याची टीका त्यांनी केली. शेतकऱ्यांना पुरेसा वीजपुरवठा न मिळाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

या आंदोलनात जिल्हा काँग्रेस अध्यक्ष सातलिंग शटगार, मल्लिकार्जुन पाटील, भीमाशंकर जमादार, संदीप पाटील, मनोज यलगुलवार, मिलिंद भोसले, सुनील खडके, विजय वागज, शंकर नागशेट्टी, अरुण जाधव, गणेश डोंगरे, तिरुपती परकीपंडला, सायबण्णा पुजारी, हणमंतू कोळी, शरणू पुजारी, हासन कोरबू, चंदू येनगुरे, निलप्पा देसाई, बसवेश्वर कळके, श्रीमंत टेंगळे, किरण भोसले, सिद्धाराम गाढवे, भूताळी पुजारी, विजू पुजारी, आवण्णा तुकमाळी, दौलू सलगरे, मल्लिकार्जुन हजगोंडा, मारुती जेवळगी, मारू पुजारी, उदय बागल, बमलिंगप्पा कडगंची, अंबरीश टेंगळे, हर्षवर्धन बागल, महादेव नारायणकर, रविकिरण मेहता, महादेव मोरडे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते. शेतकऱ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेऊन शेतीपंपांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात यावा, अशी अपेक्षा यावेळी आंदोलकांनी व्यक्त केली

Previous Post

आषाढी वारीसाठी प्रशासन सज्ज; पालखी मार्गावर वाढणार सुविधा

Next Post

गोकुळ कारखान्याविरोधातील शेतकऱ्यांचा लढा तीव्र; १२ व्या दिवशीही ठिय्या आंदोलन कायम

Related Posts

‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!
क्राईम

‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!

September 7, 2026
विजापूर रोड मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी विश्वनाथ कोळी
सोलापूर जिल्हा

विजापूर रोड मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी विश्वनाथ कोळी

September 7, 2026
पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले
सोलापूर जिल्हा

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..
सोलापूर जिल्हा

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट
सोलापूर जिल्हा

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार
सोलापूर जिल्हा

बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार

September 2, 2026
Next Post
गोकुळ कारखान्याविरोधातील शेतकऱ्यांचा लढा तीव्र; १२ व्या दिवशीही ठिय्या आंदोलन कायम

गोकुळ कारखान्याविरोधातील शेतकऱ्यांचा लढा तीव्र; १२ व्या दिवशीही ठिय्या आंदोलन कायम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!

‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!

September 7, 2026
विजापूर रोड मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी विश्वनाथ कोळी

विजापूर रोड मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी विश्वनाथ कोळी

September 7, 2026
पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In