Monday, September 7, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

बापु तुमचं काम केलं नाही असं कधी झालंय का ; शिक्षण मंत्र्यांची आ.सुभाष देशमुखांना अशीही गाव्ही

Solapur Mirror by Solapur Mirror
August 18, 2026
in राजकारण, सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
बापु तुमचं काम केलं नाही असं कधी झालंय का ; शिक्षण मंत्र्यांची आ.सुभाष देशमुखांना अशीही गाव्ही

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील पूरपरिस्थितीमुळे बाधित झालेल्या जिल्हा परिषद शाळांच्या इमारती व मूलभूत सुविधांची तातडीने दुरुस्ती करून विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि दर्जेदार शैक्षणिक वातावरण उपलब्ध करून द्यावे, अशी आग्रही मागणी मंत्रालय, मुंबई येथे राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्याकडे करण्यात आली. पूरामुळे जिल्ह्यातील अनेक शाळांच्या इमारतींसह विविध मूलभूत सुविधांचे नुकसान झाले आहे.

त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी बाधित शाळांची तातडीने पाहणी करून दुरुस्तीची कामे हाती घेणे, आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देणे आणि त्यासाठी आवश्यक निधी मंजूर करण्याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.यावेळी सोलापूर शहरातील हद्दवाढ भागातील जिल्हा परिषद शाळा महानगरपालिकेच्या अंतर्गत हस्तांतरित करण्याच्या विषयावरही सकारात्मक चर्चा झाली. हद्दवाढ भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शैक्षणिक सुविधा मिळाव्यात, शाळांच्या पायाभूत सुविधांचा विकास व्हावा आणि आवश्यक सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी शाळांच्या हस्तांतरणाबाबत आवश्यक कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली.

पूरग्रस्त तसेच हद्दवाढ भागातील विद्यार्थ्यांचे शिक्षण आणि भवितव्य लक्षात घेऊन शाळांच्या विकासासाठी निधी आणि प्रशासकीय सहकार्य उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. विद्यार्थ्यांचे शिक्षण कोणत्याही परिस्थितीत खंडित होऊ नये, यासाठी या प्रश्नाचा सातत्याने पाठपुरावा करण्याचा निर्धारही व्यक्त करण्यात आला.पूरग्रस्त शाळांची दुरुस्ती आणि हद्दवाढ भागातील शाळांचे हस्तांतरण या दोन्ही विषयांमुळे सोलापूरच्या शैक्षणिक सुविधांना चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

Tags: आमदारदक्षिण विधानसभापतसंस्थाबँकलोकमंगललोकमंगल फाउंडेशनसहकार संस्थासुभाष देशमुख
Previous Post

जय जवान जय किसान सैनिकी शाळेला तीन डिजिटल टीव्हीची भेट

Next Post

एक क्लिक… आणि बदलाचा इतिहास कायमचा जिवंत! महापौर विनायक कोंड्याल

Related Posts

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले
सोलापूर जिल्हा

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..
सोलापूर जिल्हा

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट
सोलापूर जिल्हा

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार
सोलापूर जिल्हा

बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार

September 2, 2026
शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश
सोलापूर जिल्हा

शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश

September 2, 2026
विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा
सोलापूर जिल्हा

विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा

September 2, 2026
Next Post
एक क्लिक… आणि बदलाचा इतिहास कायमचा जिवंत! महापौर विनायक कोंड्याल

एक क्लिक... आणि बदलाचा इतिहास कायमचा जिवंत! महापौर विनायक कोंड्याल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In