सोलापूर शहर

मुलाच्या खुनाच्या आरोपातून वडिलांसह चौघे निर्दोष!

व्यसनाधीन मुलाचा गळा दाबून खून केल्याचा होता आरोप; सबळ पुराव्याअभावी न्यायालयाचा निकाल सोलापूर : दारू आणि गांजाच्या व्यसनातून कुटुंबीयांना सतत...

Read more

नगरसेवकांचे मानधन दुष्काळग्रस्तांच्या पदरात पडणार का?

सोलापूर : जिल्ह्यात दुष्काळाची परिस्थिती गंभीर असताना सोलापूर महापालिकेतील नगरसेवकांना महागडे मोबाईल आणि विविध सुविधा देण्याऐवजी त्यांचे मानधन दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी...

Read more

गाव विकण्याची वेळ का आली? तुळशीच्या व्यथांना सुभाषबापूंची भेट!

सोलापूर : एखाद्या गावातील नागरिकांना आपल्या समस्या मांडण्यासाठी गाव विकण्याची जाहिरात करण्याची वेळ येत असेल, तर त्या समस्यांची गंभीरता लक्षात...

Read more

डी-मार्ट परिसरातील आगीच्या घटनेत नगरसेवक दीपक जमादार यांची तत्परता!

सोलापूर | जुळे सोलापूर येथील डी-मार्ट परिसरासमोरील फळविक्रेत्यांच्या दुकानाला भीषण आग लागल्याची घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच प्रभाग क्रमांक...

Read more

सेवा सप्ताहात कारंब्यात सामाजिक बांधिलकीचा जागर!

अंगणवाडी सेविका व ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार; २१० नागरिकांची आरोग्य तपासणी सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित ‘सेवा सप्ताहा’अंतर्गत...

Read more

सिव्हिलच्या हिरवाईवर कुऱ्हाड; बांधकामासाठी उद्यानच का? उपमहापौर आक्रमक..!

वृक्षतोडीवर उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर आक्रमक; परवानगीची प्रक्रिया, नियम-अटी आणि पर्यायी जागेच्या निर्णयाची चौकशी करण्याचे निर्देश सोलापूर : शहरातील नागरिकांना आरोग्यसेवा...

Read more

मस्टरचा खेळ बंद! आता बायोमेट्रिकवरच हजेरीचा हिशोब :अक्षय अंजीखाने आयुक्तांना पत्र..

सोलापूर | : महानगरपालिकेच्या कामकाजात पारदर्शकता आणतानाच सार्वजनिक निधीच्या संभाव्य गैरवापराला आळा घालण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. महापालिकेतील...

Read more

“नानांचा आवाज थांबला… पडदा मात्र डोळ्यांत राहिला!”

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे गोव्यात निधन; वयाच्या ७५व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास सोलापूर | प्रतिनिधी : मराठी आणि हिंदी...

Read more

पदवीधर-शिक्षक निवडणुकीसाठी सोलापूर ‘रेडी’!

सोलापूर, दि. ७ : पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणूक २०२६ पारदर्शक, सुरळीत आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी सोलापूर...

Read more

पुणे विभागात महायुतीचे शक्तिप्रदर्शन; जाधव-गावडे यांचे अर्ज दाखल!

पुणे | प्रतिनिधी : पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून, भाजप-महायुतीच्या...

Read more
Page 6 of 130 1 … 5 6 7 … 130

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.